loader
Breaking News
Breaking News
Foto

ब्रेकिंग : कल्याण मुरबाड मार्गावर रायते पुलाजवळ भीषण अपघात

ठाणे - कल्याण मुरबाड मार्गावर रायते पुलाजवळ कार, सिमेंट मिक्सर आणि गामा यांच्यात भीषण अपघात झाला आहे. कार आणि गामा मधील १२ प्रवासी मयत झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगण्यात येत आहे. अपघातग्रस्तांना मदत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहनांची झालेली दूर्दशा पाहता अपघाताची भीषणता दिसून येत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg