loader
Breaking News
Breaking News
Foto

विष्णू गावकर याचे निधन

मालवण (प्रतिनिधी) - मालवण वायरी गावकरवाडा येथील रहिवासी विष्णु (चंदन) अरविंद गावकर (वय २९) याचे राहत्या घरी दुःखद निधन झाले. त्याच्या निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत असून नातेवाईक व मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg