loader
Breaking News
Breaking News
Foto

एमपीएससी परिक्षेतील यशस्वी वरद नलावडेचा प्रकाश चाळकेंकडून गौरव

देवळे - संगमेश्वर तालुक्यातील वरद बलवंत नलावडे याची महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून ३४ वा क्रमांक, कर सहाय्यक अधिकारी पदी निवड झाली. त्याच्या या यशाबद्दल प्रकाश चाळके, सौ.ज्योती प्रकाश चाळके यांनी वरद नलावडे यांच्या घरी जाऊन त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. वरद बलवंत नलावडे याने एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले. त्याच्या यशात त्याचे वडील मीनाताई ठाकरे विद्यालयाचे प्रिन्सिपल बलवंत नलावडे, आई व आजी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असे वरद याने सत्कारावेळी म्हटले. वरद नलावडे याच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg