loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नसिंधू केसरी 2026 जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पैलवान नेहा दुधाळ विजेती

खेड (प्रतिनिधी) - रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचे खासदार नारायणराव राणे यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित रत्नसिंधू केसरी 2026 जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पैलवान नेहा आनंद दुधाळ ५० किलो वजनी गटात विजेती (प्रथम क्रमांक) व दिपक धावू ढेबे यानी ५५ किलो वजनी गटात (द्वितीय क्रमांक) पटकावून विजेत सन्मानचिन्ह व रोख बक्षीस मिळवत रोमहर्षक कुस्तीच्या माध्यमातून उपस्थित कुस्ती शौकिनांची मने जिंकली. या निमित्त खेड तालुका धनगर समाज्याच्या वतीने कैप्टन डी.डी. अखाडे, भवानी केटरर्स चे प्रोप्रा. दगडूशेठ अखाडे, सामाजिक कार्यकर्ते पप्यादादा अखाडे यांनी सम्मानित करून पूढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg