loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी भटवाडी भाग हायमस्टच्या दिव्यांनी प्रकाशमय

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये नगरसेविका तथा महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर यांच्या प्रयत्नातून आणि सिंधुदुर्ग चे पालकमंत्री नितेश राणे यांच्या निधीतून भटवाडी प्रभाग क्रमांक एक मध्ये सहा सोलर हायमस्ट बसविण्यात आले आहेत. या हायमस्टचे उद्घाटन सभापती दिपाली भालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महिला बालकल्याण सभापती दिपाली भालेकर, पाणीपुरवठा सभापती प्रतीक बांदेकर, नगरसेविका सुकन्या टोपले, भाजप सरचिटणीस दिलीप भालेकर, भटवाडी विठ्ठलमंदिर व दत्तमंदिर चे पुजारी नंदकिशोर अळवणी यांसह बहुसंख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. या प्रभागात होत असलेल्या कामांचा चढता आलेख पाहून ग्रामस्थ समाधान व्यक्त करत आहेत. या हायमस्टच्या उद्घाटनासाठी भटवाडीतील पुरोहित गुरुदास सरवटे हे पुजारी म्हणून लाभले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg