loader
Breaking News
Breaking News
Foto

नॅब नेत्र रुग्णालयाचा वर्धापन दिन; ३० मेपर्यंत मोफत तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सावंतवाडी येथील नॅब नेत्र रुग्णालय, भटवाडी' आपल्या सेवेच्या चौथ्या वर्षात पदार्पण करत आहे. या निमित्ताने रुग्णालयातर्फे विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराअंतर्गत ३० मे २०२६ पर्यंत नेत्र तपासणी आणि शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत केल्या जाणार आहेत. याशिवाय, रुग्णांना अत्यंत अल्प दरात चष्मे उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे रुग्णालय सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत सुरू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गरजू रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नॅब नेत्र रुग्णालयामार्फत अनंत उचगावकर यांनी केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg