loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका काँग्रेस संघटन सृजन अभियान अंतर्गत दानिश अबरार यांची कार्यालयाला भेट

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुका काँग्रेस संघटन सृजन अभियान अंतर्गत दानिश अबरार यांनी कार्यालयाला भेट दिली. अतिशय शिस्तबद्ध आणि समायोचित कार्यक्रम झाला. सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला. त्यानंतर खेड कार्यालयात मिटींग सुरु झाली. त्या सभेमध्ये मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. हे संघटन सृजन अभियान कशासाठी हे सविस्तर श्रद्धा ठाकूर यांनी सांगितले. त्यानंतर हनुमंत पवार, आदित्य पाटील, सोनललक्ष्मी घाग यांची भाषणे झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच अजिम सुर्वे तालुकाध्यक्ष यांचे खेड तालुक्याची माहिती अतिशय मार्मिक शब्दात सांगितली आणि सर्वात शेवटी दानिश अबरार यांनी उपस्थित सदस्यांना मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे दानीश अबरार यांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमामध्ये प्रत्येक कार्यकर्ता वैयक्तिक भेट घेवून त्यांची मते जाणून घेतले आणि पुढील पक्षाच्या कार्यवाहीसाठी प्रयाण केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg