loader
Breaking News
Breaking News
Foto

वायरी भूतनाथ येथे १९ रोजी शिवजयंती उत्सव

मालवण (प्रतिनिधी) - मालवण वायरी-भूतनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक शिवजयंती उत्सव रविवार दि. १९ एप्रिल रोजी साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त दुपारी १२.३० वाजता शिव पुतळ्याचे पूजन करण्यात येणार आहे. रात्री १०.३० वाजता मारुती सावंत यांच्या गुरुकृपा दशावतारी नाट्यमंडळ, हळवल कणकवली यांचा पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. सर्वांनी उपस्थित राहवे, असे आवाहन प्रदीप वेंगुर्लेकर मित्रमंडळाने केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg