loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवमध्ये आढळला अज्ञात तरुणाचा मृतदेह

खेड (प्रतिनिधि) - तालुक्यातील शिव-भोईवाडी येथील जगबुडी नदीकिनारी शिवबंदर जेटीजवळ ३५ ते ४० वयोगटातील अज्ञात तरुणाचा मृतदेह आढळला. येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृताच्या हाता-पायावरील त्वचा पांढरी व लालसर झालेली आहे. त्याने काळ्या रंगाची फुलपॅन्ट परिधान केली आहे. याबाबत कोणाला काही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक रोहिदास केंद्रे यांनी केले आहे

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg