loader
Breaking News
Breaking News
Foto

"रत्नागिरी टाइम्सच्या दणका" खोपी ते वेरळ रस्त्याच्या कामाला सुरुवात

खोपी - खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामधील खोपी ते वेरळ या 19 किलोमीटर रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. या रस्त्यावरती दरवर्षी लाखो रुपये खर्च करण्यात येत होते. परंतु रस्ता मात्र वाहतुकीसाठी नादुरुस्त असल्याचे दिसून येत होते. रत्नागिरी टाइम्स च्या प्रतिनिधींनी या रस्त्याचा आढावा घेत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून माहिती अधिकार द्वारे संपूर्ण माहिती गोळा करून बुधवार दिनांक 25 मार्च 2026 या दिवशी बातमी प्रसारित केली. त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम उपविभाग खेड खडबडून जागे झाले असून खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे. या भरलेल्या खड्ड्यामुळे वाहन चालक व प्रवासी वर्ग यांना थोडासा दिलासा मिळाला असून किती काळ रस्ता टिकेल याकडे लक्ष लागून राहिले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg