loader
Breaking News
Breaking News
Foto

आवाशीत दारुधंद्यावर धाड, एकावर गुन्हा

खेड (प्रतिनिधि) - खेड तालुक्यातील आवाशी येथे देशी-विदेशी दारू धंद्यावर येथील पोलिसांनी धाड टाकून ८०० रुपयांचा ऐवज जप्त केला. याप्रकरणी सुरेंद्र लक्ष्मण गुजर आवाशी-तामणवाडी याच्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस कर्मचारी सुहास पाटील यांनी तक्रार नोंदवली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg