loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीचा मयुरेश पाटील प्रज्ञाशोध परिक्षेत राज्यात प्रथम

रत्नागिरी (वार्ताहर) - प्रज्ञा शोध परीक्षेत भारत शिक्षण मंडळाच्या कृ.चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिर रत्नागिरीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश प्राप्त करताना उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे. शाळेचा इ. २ रीतील विद्यार्थी मयुरेश संजय पाटील हा १५० पैकी १५० गुण प्राप्त करून राज्यात प्रथम आला. प्रज्ञा शोध परीक्षेचा निकाल नुकताच जाहिर झाला. त्यामध्ये कृ. चि. आगाशे प्राथमिक विद्यामंदिरचा इ. २ री (मुक्ताई) वर्गामध्ये शिकणारा मयुरेश पाटील (१५० पैकी १५०) राज्यात प्रथम आला. इ. १ ली ची विद्यार्थीनी सारजा प्रविण सुतार ही राज्यात तिसरी, इ. २ री ची अनुष्का निलेश नानिवडेकर राज्यात तृतीय, इ. १ ली ची भाग्यश्री दिनेश भितळे ही राज्यात ५ वी आली. इ.१ ली च श्रेयांश राजेश शिंदे राज्यात पाचव आला. सर्व यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम तसेच संस्थेचे पदाधिकारी व सदस्य, पालकांनी अभिनंदन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg