loader
Breaking News
Breaking News
Foto

उबाठाच्या कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत पक्ष प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या परिवर्तनकारी समाजकारणात योगदान देण्यासाठी घेरारसाळगड गावातील रामचंद्र बाबू आखाडे, धोंडीराम बाबू आखाडे, रामचंद्र दिनकर सावंत, सुभाष गंगाराम सावंत यांच्यासह अनेक ग्रामस्थांनी नामदार योगेशदादा कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, तालुकाप्रमुख सचिन धाडवे, जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, अमित कदम, युवासेना तालुकाप्रमुख मिलिंद काते, विश्वास कदम, राजेंद्र शेलार तसेच अनेक पदाधिकारी, शिवसैनिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg