ठाणे (प्रतिनिधी) - रेल्वे स्थानक आणि रेल्वे लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मालमत्ता असूरक्षित असतानाच चोरट्यानी रेल्वेनंतर शहरी भागात असलेल्या बस स्टॉपवर बसची वाट पाहणाऱ्या प्रवाशांनाही टार्गेट केल्याचे समोर येत आहे. सदरचा प्रकार माजीवाडा बस स्थानकावर उघडकीस आला. 66 वर्षी एक ज्येष्ठ महिलेची सोन्याची बांगडी चोरट्यांनी गायब केल्याने एकच खळबळ उडाली. याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
माजिवाडा बसस्थानक येथे बसमध्ये चढत असताना दादलानी पार्क येथे राहणाऱ्या ६६ वर्षीय प्रेमलता ठक्कर यांची सोन्याची बांगडी चोरी झाल्याची घटना घडली. ६ एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे ८ वाजता त्या घाटकोपरहून परत येत असताना बस क्रमांक ४९० मध्ये चढताना चोरट्याने धक्का देत हातचलाखीने उजव्या हातातील सुमारे १ लाख रुपयांची बांगडी लांबवली. घरी गेल्यानंतर त्यांनी पती व मुलास या घटनेची माहिती देत चितळसर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पुढील तपास सुरू आहे.

























































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)
























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.