loader
Breaking News
Breaking News
Foto

मुंबई-गोवा महामार्गावर जाधववाडी वारकरी मठ येथे स्कुटीचा अपघात, महिला जखमी

खेड (प्रतिनिधी) - आज दिनांक १७ एप्रिल रोजी सकाळी ९.२५ मिनिटांनी खेड येथून कळंबणी दिशेला जात असलेल्या एक्टिवा स्कुटी क्रमांक एमएच ०८ एडी ५९६९ चालकाचा गाडीवरून नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच भरणे नाका ब्रिजखाली ऊभी असलेली जगद्गुरु रामनंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान नाणिज धाम २४ तास अपघात मदतीसाठी सेवेस असलेली विनामूल्य रुग्णवाहीक तात्काल घटनास्थळी पोहोचली व अपघातग्रस्तांना फरहद पेटकर (वय ४५) रा. खेड यांना घेऊन उत्तेकर हॉस्पिटल, खेड येथे दाखल केले आहे. या कार्यामध्ये रुग्णवाहीका चालक सुरज हंबीर यांनी मदत कार्य केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg