loader
Breaking News
Breaking News
Foto

जालगाव येथील अर्पण साळवे दहावी सीबीएसई बोर्ड परिक्षेत जिल्ह्यात व्दितीय

दापोली (प्रतिनिधी) : जालगाव येथील सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल जालगावच्या अर्पण साळवे या विदयार्थ्याने दहावी सीबीएसई बोर्ड परिक्षेत 98.80/ टक्के मार्क मिळवून जिल्ह्यात दुसरा आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अर्पण सतिश साळवे याने उज्वल यश संपादन केल्याबद्दल शिवसेना जालगांवच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य किशोर देसाई, शाखाप्रमुख मयुर मोहीते, उपशाखाप्रमुख योगेश साटम,जालगांव युवासेना उपशाखाप्रमुख रचित पटेल, शिरिष देसाई यांनी त्याला पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. यावेळी त्याचे वडील जालगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी सतिश साळवे, आई सौ.साळवे उपस्थित होते. त्याच्या या यशामध्ये त्याचे पालक, सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडीयम स्कूल जालगांव च्या गुरुजनांचे मोठ योगदान असून या नेत्रदीपक यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg