loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये बंद फ्लॅट फोडून चोरी

खेड - शहरातील स्वरूप नगर येथील निल हाईट्स अपार्टमेंटमध्ये अज्ञात चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडून चोरी केल्याची घटना घडली आहे. सचिन विनेरकर यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील सुमारे सात ते आठ हजार रुपयांची रोकड लंपास केली. घरातील साहित्यही अस्ताव्यस्त करण्यात आले. याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. उच्चभ्रू वस्तीत चोरीची घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg