loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री कोटेश्वरी मानाई देवी वर्धापन दिन सोहळा-२०२६ उत्साहात संपन्न!

खेड - खेड तालुक्यातील जामगे येथील सर्वांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री कोटेश्वरी मानाई देवीच्या वर्धापन दिन सोहळ्याच्या तिसऱ्या दिवशी ग्रामदैवताचे गृह राज्यमंत्री योगेशदादा कदम यांनी दर्शन घेऊन मनोभावे पूजा व प्रार्थना करण्याचा पवित्र योग लाभला. यावेळी भक्तिमय आणि मंगलमय वातावरणात देवीच्या चरणी नतमस्तक होत गावाच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. यावेळी शिवसेना नेते रामदासभाई कदम ,शिवसेना सचिव सिद्धेश कदम, रत्नागिरी जिल्हा परीषद सदस्य अरुण उर्फ आण्णा कदम यांच्या समवेत सहकुटुंब श्री सत्यनारायण महापूजेत सहभागी होण्याचे भाग्य लाभले. दरम्यान मनोभावे आरती करून आईचा जयजयकार करत सर्व ग्रामस्थांसोबत महाप्रसादाचा लाभ घेतला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg