loader
Breaking News
Breaking News
Foto

गाव कामगार पोलिस पाटील संघटना गुहागर तालुका अध्यक्षपदी प्रकाश आंबोकर, उपाध्यक्षपदी वसंत हुंबरे तर सचिवपदी अनिल घाडे

वरवेली (गणेश किर्वे) - गाव कामगार पोलिस पाटील संघटना महाराष्ट्र राज्य उपशाखा गुहागर, जिल्हा रत्नागिरी यांची सभा रत्नागिरी जिल्ह्याचे प्रभारी अध्यक्ष विश्वनाथ पाटील यांच्या उपस्थितीत व अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेमध्ये पुढील तीन वर्षासाठी नविन कार्यकारणी स्थापन करण्यात आली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ती कार्यकारिणी पुढीलप्रमाणे अध्यक्षपदी प्रकाश राजाराम आंबोकर (निगुंडळ), उपाध्यक्ष वसंत नारायण हुंबरे (कारूळ), सचिव अनिल गणू घाडे (घाडेवाडी वेळंब), सहसचिव कमलाकर रघुनाथ आदवडे (तळ्याची वाडी, पालपेणे), खजिनदार भक्ती जितेंद्र गद्रे (मारुती मंदिर पालशेत), सहखजिनदार अनुजा विलास वाघे (कावणकरवाडी, कोतळूक) तसेच सल्लागारपदी सोनू रामचंद्र साळवी (पेवे), विशाल विश्वनाथ बेलवलकर (शृंगारतळी), हेमंत अनंत शिगवण (रानवी), सीमा सूर्यकांत लिंगायत (काजुर्ली), सदस्यपदी वासंती पांडुरंग आंबेकर (उमराठ खुर्द), वृषाली राजेंद्र भोसले (पिंपर खुर्द), मृणाल मंगेश ताले (निवोशी), पूर्वा संदेश भाटकर (शीर बुद्रुक), किरण मदन धनावडे (मुंढर), उदय कृष्णा असगोलकर (असगोली), बाळकृष्ण शंकर खांबे (मांडवकरवाडी), रत्नकांत पांडुरंग जाधव (नरवण), समीर कृष्णा चाचे (मासू), सुजित गंगाराम शिंदे (वरवेली), विनोद मनोहर शिगवण (कोतळूक), सुयोग विनायक नरवणकर (पालशेत), राजेश रत्नाकर सोलकर (जांभारी), विनोद शंकर यादव (पाचेरी आगर), मिलिंद विजय सुर्वे (आरेगाव), जिल्हा सदस्य : महेश शशिकांत भाटकर (आबलोली), अरविंद रामचंद्र पड्याळ (वेलदूर) यांचा समावेश आहे. नवीन कार्यकारणीचा सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg