loader
Breaking News
Breaking News
Foto

तेली समाजोन्नती संघ ता चिपळूण व गुहागर संघाच्या वतीने दिनदर्शिकेचे लोकार्पण उत्साहात

वरवेली (गणेश किर्वे) - तेली समाजोन्नती संघ ता चिपळूण व गुहागर संघाच्या वतीने दुसरे दिनदर्शिका २०२६ लोकार्पण सोहळा उद्योजक पंढरीभाई किर्वे, हायकोर्ट वकील विशाल लांजेकर, निवृत्त पोलीस उपनिरीक्षक राणे, आयकर विभागाचे अधीक्षक विजय झगडे, थिएटर मालक हेमंत नेराळे, सहकार कार्याध्यक्ष धनंजय कुवेस्कर या मान्यवरांच्या तसेच संघाच्या कार्यकारी सदस्य व समाज बांधवांच्या उपस्थित लोकार्पण सोहळा संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी मान्यवरांनी आणि संघाचे अध्यक्ष नरेंद्र प्रभाकर झगडे यांनी जाहिरातदारानी जाहिरात देऊ जे सहकार्य केले, ते फार मोलाचे असल्याचे उल्लेख करून दिनदर्शिकेचा उद्देश, ओळख, प्रेरणा, विचारधारा व आवाहन यावरती विचार मांडले, यावेळी संघाचे उपाध्यक्ष जयवंत रसाळ यांनी उपस्थित समाज बांधवांचे स्वागत करून संघाचे सेक्रेटरी प्रमोद महाडिक यांनी उपस्थिततांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg