loader
Breaking News
Breaking News
Foto

काश्मीर घाटीत रात्रीचे तापमान शून्याखाली उतरले

श्रीनगर- बुधवार रात्री घाटीचे तापमान फ्रिजींग पॉईंटपेक्षा खाली घसरले. हवामान खात्याने जम्मू काश्मीरमध्ये इतके तापमान उतरेल अशी शक्यता वर्तविली होती. अनेक पर्यटक ख्रिसमस आणि न्यू ईअर २०२६ साजरा करण्यासाठी काश्मीरमध्ये पोहोचले आहेत. श्रीनगर शहरात न्यूनतम तापमान २.२ सेल्सीअस इतके होते. त्यामुळे पर्यटक अक्षरशा गारठून गेले. काही भागात बर्फ पडत असल्याने वातावरणात प्रचंड गारठा निर्माण झाला आहे.पहलगाम हिलस्टेशनमध्ये मायनस ५.८ आणि रात्री मायनस ४.४ डीग्री सेल्सीअस राहिले. भद्रवाहमध्ये रात्रीचे तापमान ०.३ डिग्री सेल्सीअस इतकके खाली गेले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg