loader
Breaking News
Breaking News
Foto

न्यू मांडवे धरणाबाबत मंत्रालय मुंबई येथे नामदार योगेशदादा कदम यांच्या समवेत महत्त्वपूर्ण बैठक

खेड (दिलीप देवळेकर)- न्यू मांडवे धरणाबाबत मंत्रालय मुंबई {सुनीती बंगला} येथे नामदार योगेशदादा कदम यांच्या समवेत खेड तालुकाप्रमुख सचिन धाडवे व उपजिल्हा संघटीका सुप्रिया पवार, खेड संघटक महेंद्र भोसले, कमिटी सदस्य राजेंद्र शेलार यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

न्यू मांडवे धरण प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांनी घेतली नामदार मा.योगशदादा कदम यांची भेट घेतली यावेळी नामदार योगेशदादा यांनी दोन वर्षां पासून केलेल्या पाठपुराव्याची न्यू मांडवे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांना सविस्तर माहीती दिली. तसेच लवकरच न्यू मांडवे धरणाची मान्यता घेण्यात येईल असे सांगण्यात आले. संबंधित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांच्या शंकेचे निरसन झाले त्यामुळे संबंधित प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांचे समाधान झाले.

टाइम्स स्पेशल

या प्रसंगी श्रीकांत शिर्के विभाग प्रमुख तळे, सुरेश मोरे विभाग प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, शाहु शेलार, बापु मोरे, विश्वास कदम, बाबलिग जंगम, कैलास कदम, कासार, कृष्णा शेलार, मुंबई चे कार्यकर्ते अशोक शेलार, विशाल शेलार, सुधाकर कदम, सुखदेव गायकवाड, भरत शेलार, ज्ञानदेव शेलार, भाऊ निकम, तुकाराम शेलार तसेच सर्व पदाधिकारी मान्यवर कार्यकर्ते ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थितीत होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg