loader
Breaking News
Breaking News
Foto

कु. प्रार्थना लाड अबॅकस वैदीक गणित परिक्षेत जिल्ह्यात तिसरी

म्हसळा : अबॅकस परिक्षा संपूर्ण महाराष्ट्रात घेतली जाते. यामुळे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या सारख्या मुलभूत क्रिया जलद आणि अचुकपणे मांडणे सोपे जाते. मुलांची एकाग्रता, स्मरणशक्ती आणि बौध्दीक क्षमता वाढविण्यासाठी अबॅकसकडून अशाप्रकारे परिक्षा घेतल्या जातात. यावेळी संपूर्ण रायगड जिल्हयातील विविध शाळांमधून चारशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या परिक्षेत सहभाग घेऊन ही परिक्षा डोंबीवलीमधील लोढा हायस्कूलमध्ये घेण्यात आली. या परिक्षेत माणगाव मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे (सि. बी. एस. सी) इयता पाचवी मधील कु. प्रार्थना सुशांत लाड या विद्यार्थिनीने वैदीक गणित परिक्षेत सुयश मिळवून जिल्हयात तिसरा क्रमांक पटकावून शाळेचे व आई वडिलांचे तसेच आजोबा माजी सभापती रविंद्र लाड यांचे नाव मोठे केले आहे. तिच्या या यशाने सर्व स्तरातून प्रार्थनाचे कौतुक होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg