loader
Breaking News
Breaking News
Foto

शायनिंग मारत मुलीचा पाठलाग करणार्‍या रोमिओला धु धु धुतले

रत्नागिरी (वार्ताहर): शहरातील मांडवी परिसरात तरूणीचा पाठलाग करणार्‍या एका रोडरोमिओला मुलीच्या नातेवाईकांनी बेदम चोप दिला. शहरातील मांडवी परिसरात नेहमी पर्यटक व महाविद्यालयीन युवक-युवतींची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे तरूणींना आपल्या जाळयात फसविण्यासाठी रोडरोमिओंची संख्याही वाढली आहे. मंगळवारी सायंकाळी ७. ३० वा. च्या सुमारास दुचाकीवरून एक रोडरोमिओ तरूणीचा पाठलाग करत होता. घाबरलेल्या स्थितीत असलेल्या तरूणीने आपल्या नातेवाईकांना कळविले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या रोडरोमिओ तरूणाला मुलीच्या नातेर्वाइकांनी मांडवी परिसरातील भूतेनाका येथे गाठले. त्याची दुचाकी अडवून त्याला यथेच्छ चोप दिला. मुलीच्या नातेवाईकांनी साथ देत जमलेल्या नागरिकांनी त्या रोडरोमिओला चांगलाच प्रसाद दिला. याबाबातची चर्चा शहरात सुरू होती.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg