loader
Breaking News
Breaking News
Foto

केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शाळा खेर्डी नंबर 1 चे भरघोस यश

पिसई केंद्रांतर्गत घेण्यात आलेल्या केंद्रस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये शाळा खेर्डी नंबर 1 मधील विद्यार्थ्यांनी सांघिक स्पर्धेमध्ये दहा पैकी नऊ स्पर्धांमध्ये अंतिम विजेते व एक उपविजेते पदक मिळविले. तसेच वैयक्तिक स्पर्धेमध्ये 14 प्रथम क्रमांक व आठ द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड व सिल्व्हर मेडल मिळविले. यशस्वी स्पर्धक विद्यार्थी, मुख्याध्यापक उदय गांधी व मार्गदर्शक शिक्षक सुजाता आनंदे, निलेश खांडेकर, प्रियंका रासकर यांचे गावच्या सरपंच रिया पवार, उपसरपंच शरद तांबे, तंटामुक्ती अध्यक्ष अनिल जाधव, पोलीस पाटील अन्वी करबेले व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शांताराम गायकर, शिक्षण तज्ञ मिलिंदी यादव, सदस्य मंगेश कदम व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg