loader
Breaking News
Breaking News
Foto

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजच्या निमित्ताने कलमठ येथे स्वच्छता मोहिम

कणकवली (प्रतिनिधी) - मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराजच्या निमित्ताने कलमठ गावात अभियानाचे वातावरण निर्माण झाले आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून कलमठ ग्रामपंचायतीच्यावतीने कणकवली आचरा मार्गावर लक्ष्मी चित्रमंदिर ते कलमठ बाजारपेठपर्यंत स्वच्छता अभियान राबविण्यात आले. यावेळी ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभागी होत स्वच्छता मोहीम यशस्वी केली. यावेळी सरपंच संदीप मेस्त्री, उपसरपंच दिनेश गोठणकर, महेश लाड, ग्रामपंचायत अधिकारी प्रवीण कुडतरकर , स्वप्नील चिंदरकर, नितीन पवार , अनुप वारंग, सुप्रिया मेस्त्री , स्वाती नारकर , श्रेयस चिंदरकर , गुरु वर्देकर , स्वरूप कोरगावकर, आबा कोरगावकर , तेजस लोकरे ,विलास गुडेकर, पप्पू कोरगावकर ,ओंकार मेस्त्री, दिनार लाड ,अक्षता करंजेकर , पूजा हुन्नरे , विभावरी कांबळे ,सान्वी कुडाळकर , अक्षता लाड , प्राची पवार , शर्मिला चव्हाण,राजश्री शिर्के, सुनीता पाटकर ,सुलभा कदम ,रत्नावली लाड , शुभांगी सावंत , रूपेश कदम , मंगेश कदम , आरती गुरव,गणेश सावंत , अण्णा सावंत , ज्योती आमदोसकर, अंकिता राणे , नमिता मठकर ,रमेश चव्हाण , मनोज घाडी ,गौरव तांबे , मोहन तांबे ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg