loader
Breaking News
Breaking News
Foto

महानगरपालिका निवडणुकांसाठी काँग्रेसने 40 स्टार प्रचारकांची यादी केली जाहीर

मुंबई. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसह एकूण 2 हजार 869 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. सर्व महानगरपालिकांसाठी 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान होईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

काँग्रेसची 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर -राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या 40 स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्र प्रभारी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष, माजी मंत्री, खासदार, आमदार व वरिष्ठ पदाधिकारी यांचा यात समावेश आहे. चला जाणून घेऊया त्यांची नावे… यादीतील नेत्याची नावे -रमेश चेन्निथला ' हर्षवर्धन सपकाळ ', विजय वडेट्टीवार ,माणिकराव ठाकरे , नानाभाऊ पटोले ,रमेश बागवे , हुसेन दलवाई , साजीद खान पठाण , कन्हैया कुमार, जिग्नेश मेवाणी , प्रा. वसंत पुरके , मुझफ्फर हुसेन , एम. एम. शेख, मोहन जोशी , डॉ. वजाहत मिर्झा , अतुल लोंढे, सिध्दार्थ हत्तिअंबीरे, हनुमंत पवार, इम्रान प्रतापगढी , चंद्रकांत हंडोरे , आरिफ नसिम खान राज बब्बर , यशोमती ठाकूर, प्रणिती शिंदे , अमिन पटेल डॉ. नितीन राऊत , सुनिल केदार , अमित देशमुख , डॉ. विश्वजीत कदम , भाई जगताप , अनिस अहेमद , छत्रपती शाहु महाराज , सतेज उर्फ बंटी पाटील , मुकुल वासनिक , रेवंत रेड्डी , पृथ्वीराज चव्हाण , सचिन पायलट , बाळासाहेब थोरात , मोहम्मद अझरुद्दीन, रजनीताई पाटील ,

टाइम्स स्पेशल

मुंबई महानगरपालिके निवडणुकीच्या महत्वाच्या तारखा- नामनिर्देशनपत्र स्वीकारणे- 23 डिसेंबर 2025 ते 30 डिसेंबर 2025 नामनिर्देशनपत्रांची छाननी - 31 डिसेंबर 2025; उमेदवारी माघारीची अंतिम मुदत- 02 जानेवारी 2026; निवडणूक चिन्ह वाटप- 03 जानेवारी 2026; अंतिम उमेदवारांची यादी- 03 जानेवारी 2026; मतदानाचा दिनांक- 15 जानेवारी 2026; मतमोजणीचा दिनांक- 16 जानेवारी 2026

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg