loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीत ‘उत्तरायण’ खास व्यापारी व उद्योजकांसाठी शॉपिंग फेस्टिवल

रत्नागिरी - इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन दरवर्षीप्रमाणे घेऊन येत आहे ‘उत्तरायण’ खास व्यापारी व उद्योजकांसाठी शॉपिंग फेस्टिवल. फेस्टिवलचे ठिकाण जयेश मंगल पार्क, थिबा पॅलेस रोड असून दिनांक १६, १७,१८ जानेवारी २०२६ या कालावधीत हे फेस्टिवल असणार आहे. फेस्टिवलची ठळक वैशिष्ट्‌ये - ६६ हून अधिक स्टॉल्स, गारमेंट्स, इमिटेशन ज्वेलरी, साडी कलेक्शन, फूड स्टॉल. मकर संक्रांतीच्या निमित्ताने उद्घाटनाच्या दिवशी खास महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ असणार आहे. फारच थोडे स्टॉल उपलब्ध आहेत. बुकिंगसाठी इव्हेंट चेअरमन, तन्वी साळुंखे ९१४६६७४३२८, अध्यक्ष ऋचा बिपिनचंद्र गांधी ९४२२३८२७५१, आयएसओ डॉक्टर प्रियांका कांबळे ९०४९४३३३२६, प्रज्ञा अश्विन गांधी ९२०९५२९५०६ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg