loader
Breaking News
Breaking News
Foto

जिल्हास्तरीय शालेय शासकीय सॉफ्टबॉल स्पर्धेमध्ये मोरवंडे बोरजला यश

खेड (प्रतिनिधी)- जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय रत्नागिरी अंतर्गत, जिल्हा क्रिडा परिषद द्वारा आयोजित जिल्हा स्तरीय शालेय शासकीय सॉफ्टबल क्रिडा स्पर्धा २०२५-२६ मध्ये ज्ञानदीप इंग्लिश मिडीअम स्कूल (CBSE) मोरवंडे -बोरज मधील विद्यार्थ्यांना घवघवीत यश मिळाले यामध्ये १४ वर्ष आणि १९ वर्ष वयोगट मुले या दोन संघाची सिधुदुर्ग येथे होणाऱ्या कोल्हापूर विभागीय शालेय शासकीय सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी निवड झाली. १४ वर्ष वयोगट -संकल्प बाळू सनगरे आराध्य आनंद गाथे, संस्कार सिचन घाडगे, भागर्व चेतन कदम, प्रतीक प्रसाद वेल्हाळ, दक्ष तुषार सकपाळ, अणर्व अमोल धाडवे, अणर्व अमित खेडेकर, अजुर्न अमित आंब्रे, श्रवण विनायक देवळेकर, रिषभ राजेंद्र चव्हाण, अर्चित अनिल पाटील, दक्ष नवीन थोटे, ऋग्वेद दीपक जोंधळे, सार्थ संजय जंगम.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

१९ वर्ष वयोगट- आदित्य अरुण खापरे,अथर्व अविश दळवी, राज रोहन वाघले, अनुष मनोहर खेराडे, स्वरूप समीर लाले, सोहम संतोष आंब्रे, सुरज सुनील मोरे, सुजल सुनील गुजर, वरद सुयोग फाळके, राज नंदिकशोर देसाई, प्रेमांशू उमेश शिंदे, ध्रुव सुहास आंब्रे, गंधर्व दशरथ पाडवेकर, आयर्न सिंह मुकेश सिंह पिरहार, आयुष संदीप आंब्रे, चैतन्य मिलिंद राणे. सदर खेळाडूंना क्रीडा शिक्षक आशिष देशमाने यांचे मार्गदर्शन लाभले.

टाईम्स स्पेशल

संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी, उपाध्यक्ष डॉ. रमणलाल तलाठी, सरचिटणीस माधव पेठे, संस्थापक सरचिटणीस प्रकाश गुजराथी, नियामक मंडळ चेअरमन प्रफुल्ल महाजन, जनसंपर्क अधिकारी दिपक शेठ लढ्ढा ,प्रशालेचे प्राचार्य भरत मोरे, इतर संस्थापक सदस्यांनी शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg