loader
Breaking News
Breaking News
Foto

रितेश जाधव ला तायक्वांदो स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त

खेड- (प्रतिनिधी) - दिनांक १५/१०/२०२५ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या राज्यस्तरीय शालेय तायक्वादो स्पर्धेमध्ये श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज खेड प्रशालेमधील इ. १० वी मधील रितेश संजय जाधव याने सिल्व्हर मेडल ( रौप्य पदक ) प्राप्त केले आहे. आणि यशाची परंपरा कायम राखली आहे. रितेशचे सर्व सहजीवन परिवाराच्या वतीने आणि प्रशालेच्या वतीने मनः पूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg