loader
Breaking News
Breaking News
Foto

काडसिद्धेश्वर महाराज संचलित आनंद मठातील विद्यार्थ्यांसाठी शंभर किलो तांदूळ व फळे भेट

खेड (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने दिनेश माळी यांच्या वाढदिवसानिमित्त खेड खोपी येथील काडसिद्धेश्वर महाराज संचलित आनंद मठातील विद्यार्थ्यांसाठी शंभर किलो तांदूळ व फळे भेट म्हणून देण्यात आले. याप्रसंगी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीचे माजी अध्यक्ष रोहन विचारे, दिनेश माळी, बाबुभाई सुंदेशा, डॉ. विवेक मोरे आदी सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg