loader
Breaking News
Breaking News
Foto

लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने अनुग्रह विशेष विद्यार्थ्यांची शाळा वेरळतर्फे बनवलेले कंदील व पणत्या विक्री स्टॉल

खेड (प्रतिनिधी)- लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्यावतीने अनुग्रह विशेष विद्यार्थ्यांची शाळा वेरळ या विद्यार्थ्याने दिवाळीसाठी बनवलेले कंदील व पणत्या विक्री स्टॉल श्री समर्थ कृपा बिल्डिंग मटेरियल व हार्डवेअ र,ला. माजी अध्यक्ष रोहन विचारे यांच्या दुकानाजवळ आज दुपारी ३.०० वाजता सुरू करण्यात आला असून, आपले लायन सदस्य व नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. जवळजवळ ८० ते ९० डझन कंदील व ३५ ते ४० डझन पणत्या विक्री करण्यात आली. याप्रसंगी लायन्स क्लबचे अध्यक्ष महेंद्र शिरगावकर, माजी अध्यक्ष रोहन विचारे, झोन चेअरमन मिलिंद तलाठी, डिस्ट्रिक्ट सेक्रेटरी सुरेश चिकने, खजिनदार माणिक लोहार, माजी अध्यक्ष राजा जोयसर, डॉ. ज्ञानेश्वर मरकड, प्रवीण पवार, सागर करवा, हनीफ घनसार आदी सदस्य उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg