loader
Breaking News
Breaking News
Foto

107 व्या वर्धापन दिनानिमित्त रांगोळीतून साकारली श्री पर्शुरामांची प्रतिमा

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - चिपळूण मधील शिक्षणक्षेत्रातील नlवाजलेली संस्था म्हणजे पर्शुराम एज्युकेशन सोसायटी अर्थात युनायटेड स्कुल चिपळूण या संस्थेचा आज 107 वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा होत आहे. यनिमित्ते अनेक कार्यक्रमाचे आयोजन कारण्यात आले आहे. या वर्धापन दिनाचे औचित्य साधतं या संस्थेच्या न्यु इंग्लिश स्कुल फोपळी चे कला शिक्षक प्रथमेश विचारे यांनी पर्शुराम एज्युकेशन सोसायटी अर्थात युनायटेड स्कुल चिपळूणच्या प्रवेश द्वारा समोर 5 फूट बाय 8 फूट लांबी रुंदीची भली मोठी श्रीपर्शुरामांची प्रतिमा रांगोळीतुन साकारली आहे. ही प्रतिमा पाहून संस्थेच्या सर्व पदाधिकारी यांनी समाधान व्यक्त केले असुन ही प्रतिमा पाहण्यासाठी विध्यार्थी, पालक यांनी गर्दी केल्याचे दिसून आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg