loader
Breaking News
Breaking News
Foto

दहावी, बारावीमधील गुणवंतांचा चंदुलाल शेठ हायस्कूलमध्ये सत्कार

खेड: श्रीमान चंदुलाल शेठ हाय.व ज्युनिअर कॉलेज खेड येथे इ.10 वी व 12 वी मधील कला, विज्ञान, वाणिज्य विभाग मधील प्रथम तीन आलेल्या गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार समारंभावेळी सहजीवन शिक्षण संस्थेचे विश्वस्त विलासभाई बुटाला, प्रशाला समितीचे चेअरमन राजेश बुटाला तसेच संचालक मंडळाचे माजी चेअरमन ना.बा. शेलार, प्रायमरी प्रशाला समितीचे सदस्य, आनंद कोळेकर, प्रशालेचे उपमुख्याध्यापक विजय मस्के, जेष्ठ शिक्षक गोविंद राठोड, पर्यवेक्षक कांबळे, प्रायमरी विभागाचे मुख्याध्यापक चव्हाण, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते. यावेळी विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg