loader
Breaking News
Breaking News
Foto

मान्सूनच्या आगमनाची गोड बातमी, पुढील ४८ तासात जलधारा बरसणार..

रत्नागिरी (टाइम्स डेस्क) - अंदमान आणि निकोबार बेट दरम्यान मान्सूनचे आगमन झाले असून बंगालच्या उपसागरात हवामान प्रणाली अधिक तीव्र झाली आहे. याचा परिणाम अरबी समुद्रात मान्सूनचे वातावरण तयार होण्यात पोषक ठरत आहे. पुढील ४८ तासात पावासाच्या सरी बरसणार आहेत, अशी शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. कोकणात ३ ते ५ जूनपासून मान्सूनला प्रारंभ होईल तर १२ ते १५ जून दरम्यान मुंबई आणि पुणे येथे मान्सूनचे आगमन होईल. सध्या कोकणात आभाळ आले असून मान्सूनपूर्व स्थिती निर्माण होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg