loader
Breaking News
Breaking News
Foto

न्हावेली येथील श्री देवी माऊली रवळनाथाचा ३० नोव्हेंबर रोजी जत्रोत्सव

बांदा (प्रतिनिधी) - न्हावेली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊली रवळनाथ पंचायतनाचा वार्षिक जत्रोत्सव रविवार ३० नोव्हेंबर रोजी साजरा होणार आहे. यानिमित्त सकाळी धार्मिक विधी त्यानंतर ओटी भरणे, केळी ठेवणे तसेच नवस बोलणे व फेडणे रात्री उशिरा वालावलकर दशावतार नाट्य मंडळ, ओसरगाव यांचा नाट्यप्रयोग होणार आहे. सर्व भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन देवस्थान कमिटी व मानकरी गावकर मंडळी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg