loader
Breaking News
Breaking News
Foto

ए जी हायस्कुलचे संस्कृत विषयाचे माजी शिक्षक सुभाष तांबे यांचे निधन

दापोली(वार्ताहर) : दापोली येथील ए जी हायस्कुलचे संस्कृत विषयाचे माजी शिक्षक सुभाष तांबे यांचे आज पहाटे अल्प आजाराने निधन झाले ते ७९ वर्षांचे होते. त्याच्या पश्चात २ मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. मौजे दापोली येथील स्मशानभूमीत त्यांचेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg