loader
Breaking News
Breaking News
Foto

तालुकास्तरीय विविध स्पर्धांत पीएमश्री दत्त विद्यामंदिर वैभववाडीच्या विद्यार्थ्यांचे सुयश

वैभववाडी (प्रतिनिधी) - श्री. माधवराव पवार विद्यालय कोकिसरे आयोजित तालुकास्तरीय विविध स्पर्धांत पीएमश्री दत्त विद्यामंदिर वैभववाडीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल रोख रक्कम रुपये १९००/- ची बक्षिसे, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र मिळवत शाळेचे नाव उंचावले. सर्वोत्तम शाळेचे प्रथम क्रमांकाचे बक्षिस, चित्रकला स्पर्धा- १ली, २री गट १) आर्या गणेश टकले - प्रथम क्रमांक रोख रक्कम ५००/- चित्रकला स्पर्धा- ३री ४थी गट १)समरजीत प्रविणकुमार पाटील- प्रथम क्रमांक रोख रक्कम ५००/- २) परिधी सुरेश शिंदे - द्वितीय क्रमांक रोख रक्कम ३०० /- कथाकथन स्पर्धा- १ली २री गट १) शर्विल धनराज हत्तुरे - द्वितीय क्रमांक रोख रक्कम ३०० /- वक्तृत्व स्पर्धा -३री ४थी गट १) विजीष राजेंद्र पाटील- उत्तेजनार्थ रोख रक्कम १०० /- अभिनय स्पर्धा ३री ४थी गट १) विजीष राजेंद्र पाटील- उत्तेजनार्थ १००/- ४) वैभवी बाळू लांबोरे - उत्तेजनार्थ १००/- सर्व स्पर्धक, विजेत्या विद्यार्थ्यांचे, शिक्षक - पालक यांचे मनःपूर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg