loader
Breaking News
Breaking News
Foto

भाजपा-शिवसेना युतीचे नगरसेविका पदाच्या उमेदवार वैभवी खेडेकर यांचा जोरदार प्रचार

खेड (प्रतिनिधी)- भाजपा शिवसेना युतीचे प्रभाग क्रमांक ६ - अ चे अधिकृत नगरसेविका पदाच्या उमेदवार वैभवी वैभव खेडेकर प्रभाग क्रमांक ६ - ब चे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार सतीश उर्फ पप्पू गणपत चिकणे यांच्या प्रचारार्थ एकवीरा नगर, दापोली नाका, येथील स्थानिक नागरिकांची भेट घेऊन संवाद साधला. याप्रसंगी उपस्थित भाजपा युतीचे पदाधिकारी कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी व नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg