loader
Breaking News
Breaking News
Foto

गुहागर नगरपंचायतच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गुहागर पोलीस ठाण्याच्या वतीने रूट मार्च

वरवेली (गणेश किर्वे) - आगामी होणारी गुहागर नगरपंचायत निवडणूक अनुषंगाने गुहागर पोलीस ठाणे नगरपंचायत कार्यक्षेत्रात पोलीस परेड मैदान गुहागर ते गुहागर बाजारपेठ-गोयथळे नाका-गुहागर खालचापाट-गुहागर किर्तनवाडी-छत्रपती शिवाजी महाराज चौक-गुहागर मच्छी मार्केट-गुहागर बस स्थानक-उफराटा गणपती-व्याघ्रंबरी मंदिर-गुहागर वरचापाट-वरचा मोहल्ला या मार्गाने रूट मार्च घेण्यात आला. सदर रूट मार्च करिता गुहागर पोलीस ठाणे कडील २ अधिकारी १५ अंमलदार, एस आर पी एफ ३ अधिकारी, ७० अंमलदार, आरसीपी प्लॉटून चे १ अधिकारी ३० अंमलदार ४० होमगार्ड सहभागी झाले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg