loader
Breaking News
Breaking News
Foto

गडकिल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती साकारणार्‍या नवभारत हायस्कूलच्या मुलांचा लायन्स क्लबच्यावतीने गौरव

खेड (दिलीप देवळेकर) - खेड भरणा येथील नवभारत हायस्कूल मधील मुलांनी सुंदर असे गडकिल्ल्यांची हुबेहूब प्रतिकृती बनवलेली आहे. त्याची लायन्स क्लबच्या वतीने पाहणी करण्यात आली. आपल्या महाराजांचा इतिहास मुलांना समजला पाहिजे त्यातून प्रबोधन झाले पाहिजे या अनुषंगाने नवभारत हायस्कूल कित्येक वर्ष हा उपक्रम राबवत आहे. या ठिकाणी विविध किल्ले हुबेहूब साकारण्यात आले असून तेथील विद्यार्थी येणार्‍या पाहुण्यांना त्याची परिपूर्ण माहिती देतात. तेथील शिक्षकांनी या मुलांना दिलेले प्रोत्साहन वाखण्याजोगे आहे. लायन्स क्लबच्या वतीने आम्ही आव्हान करू इच्छितो आपण खेडवाशीयांनी नक्कीच या नवभारतच्या मुलांनी तयार केलेल्या गडकिल्ल्यांना एकदा अवश्य भेट द्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg