loader
Breaking News
Breaking News
Foto

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विजयकुमार मराठे यांचे निधन

दोडामार्ग (प्रतिनिधी) - दोडामार्ग तालुक्यातील तळकट गावचे रहिवासी तसेच फळ बागायतदार संघ अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ तसेच सामाजिक कार्यकर्ते विजयकुमार मराठे यांचे मंगळवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त केली जात आहे. सामाजिक कार्यात अग्रस्थानी राहिलेले, कोणत्याही विषयावर प्रभावीं वकृत्वशैलीतून ठाम मत मांडणारे, स्वाभिमानी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने सामाजिक, राजकीय आणि शेतकरी क्षेत्रातील एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg