loader
Breaking News
Breaking News
Foto

शिवसेनेची ४० स्टार प्रचारकांची यादी जाहीर

ठाणे दि.१७ (प्रतिनिधी)हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (उप-मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) यांच्या आदेशानुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्था – नगरपरिषद आणि नगर पंचायत निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाची “स्टार प्रचारक” ४० जणांची यादी अधिकृतरित्या शिवसेना सचिव संजय मोरे यांच्याकडून सोबतच्या प्रसिद्धपत्रानुसार ज़ाहिर करण्यात आली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शिवसेना पक्षाचे स्टार प्रचारक यादी खाली प्रमाणे अधिकृतरीत्या या प्रसिद्धी पत्राद्वारे जाहीर करण्यात येत आहे १. एकनाथ शिंदे साहेब, मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री २. रामदास कदम, नेते ३. गजानन कीर्तीकर, नेते ४. आनंदराव अडसूळ, नेते ५. डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते ६. प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री ७. डॉ. निलमताई गोहे, नेत्या ८. मिनाताई कांबळी, नेत्या ९. प्रकाश पाटील, नेते १०. भावनाताई गवळी, नेत्या व आमदार ११. गुलाबराव पाटील, नेते व मंत्री १२. दादा भुसे, उपनेते व मंत्री १३. उदय सामंत, उपनेते व मंत्री १४. शंभूराज देसाई, उपनेते व मंत्री १५. संजय राठोड, मंत्री १६. संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री १७. भरतशेठ गोगावले, उपनेते व मंत्री १८. प्रकाश आबिटकर, मंत्री १९. प्रताप सरनाईक, मंत्री २०. आशिष जयस्वाल, राज्यमंत्री २१. योगेश कदम, राज्यमंत्री २२. दिपक केसरकर, प्रवक्ते व आमदार २३. श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार २४. धैर्यशील माने, खासदार २५. संदीपान भुमरे, खासदार २६. नरेश म्हस्के, खासदार २७. रवींद्र वायकर, खासदार २८. मिलिंद देवरा, खासदार २९. डॉ. दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री ३०. शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार ३१. राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार ३२. डॉ. मनिषा कायंदे, सचिव व आमदार ३३. निलेश राणे, आमदार ३४. राजन साळवी, माजी आमदार ३५. प्रिती बंड, उपनेते ३६. संजय निरुपम, प्रवक्ते ३७. राजू वाघमारे, प्रवक्ते ३८. डॉ. ज्योती वाघमारे, प्रवक्ते ३९. पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्यध्यक्ष ४० राहुल लोंढे, युवसेना सचिव अशाप्रकारे एकूण ४० जणांचा समावेश या यादीत करण्यात आला आहे

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg