loader
Breaking News
Breaking News
Foto

एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर काॅलेजमध्ये विज्ञान-गणित प्रदर्शन

संगलट (खेड)( इक्बाल जमादार) : खेड-शहरातील बज्म-ए-इमदादीयाच्या एम.आय.बी.गर्ल्स हायस्कूल एण्ड ज्युनिअर कॉलेजमध्ये विज्ञान-गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन अहमद कौचाली आणि अन्वर परकार यांच्या हस्ते करण्यात आले होते. त्यासाठी परीक्षक म्हणून शोएब अ.समद बुरोंडकर, आयशा मुरुडकर व जेबा खतीब यांनी काम पाहिले. यशस्वी आयोजनासाठी प्रशालेच्या मुख्याध्यापिका रुबीना कडवईकर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान समिती, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक व विद्यार्थिनींनी खूप कष्ट घेतले होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg