loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार निरंजन डावखरे यांनी खेडमध्ये केला जोरदार प्रचार

खेड (प्रतिनिधी) - खेड शहरातील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र.५ (अ, ब) मधील भाजप-शिवसेना महायुतीच्या प्रचार कार्यालयांचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या उद्घाटनप्रसंगी भाजपचे आमदार, कोकण पदवीधर मतदारसंघ निरंजन डावखरे, भाजपचे नेते तथा खेडचे नगराध्यक्ष ॲड. वैभव खेडेकर, सौ.श्रेयाताई योगेश दादा कदम, शिवसेना रत्नागिरी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, नगरसेवक पदाचे उमेदवार सौ.वैभवी वैभव खेडेकर, भाजपा खेड तालुका अध्यक्ष ऋषिकेश मोरे तसेच परिसरातील मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg