loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडची कोमल बुटाला दापोली कृषी विद्यापीठाची सुवर्णपदक विजेती

खेड : खेड येथील कोमल उल्हास बुटाला हिने आपल्या गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश संपादन करत खेडच्या नावाला उजाळा दिला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली येथे पार पडलेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात तिने एम.एस्सी. (वनशास्त्र) या अभ्यासक्रमात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

हा पदवीदान समारंभ माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते पार पडला. वनशास्त्र महाविद्यालयात उत्कृष्ट शैक्षणिक कामगिरी करत कोमलने हे यश मिळवले आहे. तिच्या या यशामुळे संपूर्ण खेड शहराचा अभिमान उंचावला आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून तिचे अभिनंदन करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg