खेड : खेड-दापोली मार्गावर दस्तुरी गावाजवळ एसटी बसला साईड न दिल्याचा कारणावरून वाद घालत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी हुंडाई क्रेटा चालक आणि एका महिलेवर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १५ एप्रिल रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. एसटी वाहक पंढरी खुशाल गायकवाड हे कर्तव्यावर असताना, मंडणगड फाटा येथे पाठीमागून आलेल्या क्रेटा (MH08 AN 5981) चालकाने आपली गाडी एसटीसमोर आडवी लावली.
एसटी चालक पर्शुराम नागरगोजे यांना शिवीगाळ व धक्काबुक्की होत असताना वाहक गायकवाड मध्यस्थी करण्यासाठी गेले. यावेळी क्रेटा मधील महिलेने त्यांना "तू मध्ये का आलास?" असे म्हणून कानशिलात लगावली व शिवीगाळ केली. याप्रकरणी खेड पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता कलमांनुसार गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.































2.jpg)





























.jpg)















































































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.