loader
Breaking News
Breaking News
Foto

संगमेश्वर तालुक्यात तयार भातशेती भुईसपाट

संगमेश्वर (सत्यवान विचारे) - सतत पडणाऱ्या पावसामुळे संगमेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. तयार भात शेती पावसामुळे वेळीच कापू शकत नसल्यामुळे जमीनदोस्त झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिराऊन जाण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. भाताबरोबरच जनावरांचा वैरणीचा सुध्दा तुटवडा निर्माण होणार आहे. तालुक्यात अजुनही मोट्या प्रमाणात भात कापणी बाकी आहे. पावसामुळे व्यत्यय येत आहे. यामुळे शेत जमीनदोस्त झाले आहे. तयार भाताच्या लोंबी पुन्हा अंकुर फुटत आहेत. यामुळे महसूल आणि कृषी विभागाने त्वरित पंचनामा करून बळीराजाला दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg