loader
Breaking News
Breaking News
Foto

साखर बामणवाडी येथून मोटारसायकलची चोरी

खेड : - तालुक्यातील साखर बामणवाडी येथील दिनेश सखाराम उतेकर यांच्या मालकीच्या मोटारसायकलची चोरी दि. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी रात्री ११:३० वाजता ते दि. १७ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी ५:३० वाजताच्या मुदतीत झाली असून त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार येथील पोलिसांनी संशयित आरोपी नरेश भागोजी सणस (रा मांडवे, ता. खेड) याच्याविरोधात दि. १९ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी १२:१२ वाजता गुन्हा रजि नं. ३१८/२०२५, भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

खेड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. १६ ऑक्टोबर २५ रोजी रात्री ११:३० वाजता ते दि. १७ ऑक्टोबर २५ रोजी सकाळी ५:३० वाजताच्या मुदतीत फिर्यादी दिनेश सखाराम उतेकर यांच्या मालकीची मोटारसायकल क्र.एम. एच.०८ बी. एच. १९१५ हि मोटारसायकल घराच्या बाहेर उघडया ठिकाणी उभी करून ठेवलेली असताना संशयित आरोपी नरेश भागोजी सणस यांनी चोरून नेल्याची फिर्याद दिनेश सखाराम उतेकर यांनी दिल्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg