loader
Breaking News
Breaking News
Foto

खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये अनेक पदाधिकार्‍यांचा प्रवेश

खेड (प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सुरेश बारक्या बने यांच्या नेतृत्वाखाली व खेड तालुकाध्यक्ष विनायक निकम यांच्या मार्गदर्शनाखाली खेड तालुक्यातील कळंबणी, वरवली, अस्तान, देवघर, कांडोशी, किंजळे, वडगाव (जाधववाडी) मधील अनेक पदाधिकार्‍यांनी भरणे नाका येथे जाहीर पक्ष प्रवेश झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी कल्पेश जाधव-कळबंणी खूर्द, सचिन जाधव-कळबंणी खूर्द, प्रथमेश यादव-वरवली, जगदीश गांजेकर-अस्ताना, सुरेश गोरिवले-वरवली, विश्वनाथ चव्हाण, रवींद्र इंगळे-देवघर, कैलास कदम-देवघर, सुदर्शन कदम-हुंबरी, जय मोरे- कांदोशी, महेश पवार-किंजळे, शंकर चिकणे-वडगांव, गणेश जाधव-वडगांव यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षप्रवेेश वेळी खेड तालुका उपाध्यक्षपदी कल्पेश गणपत जाधव, कळमणी खूर्द यांची नियुक्ती करण्यात आली. यावेळी खेड तालुकाध्यक्ष विनायक निकम, खेड शहराध्यक्ष प्रणव मापुस्कर, रत्नागिरी महिला सरचिटणीस गिता घाणेकर, महेश घाणेकर, प्रशांत शितप आदी उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg